यिर्मया 29:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल, तेव्हा मी तुम्हास सापडेन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.” Viz kapitola |