यिर्मया 28:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जा, हनन्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन.1 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 “जा व हनन्याला सांग की, परमेश्वर असे म्हणतो, तू लाकडाचे जोखड तोडलेस, पण त्यांच्याऐवजी मी लोखंडाचे जोखड बनवीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल. Viz kapitola |