यिर्मया 26:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन, आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तर मी हे घर शिलोसारखे करीन, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ” Viz kapitola |