यिर्मया 25:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 परमेश्वराच्या संतप्त क्रोधामुळे शांतिमय कुरणे सामसूम झाली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 त्या शांत कुरणांचा नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवंट होतील. परमेश्वराचा संतप्त क्रोध हा, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 आता शांत कुरणे उजाड होतील याहवेहच्या भयानक क्रोधाला बळी पडतील. Viz kapitola |