Online Bible

- Reklamy -




यिर्मया 25:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 मेंढपाळांची आरोळी ऐका! कळपाच्या प्रमुखांची हायहाय ऐका! कारण परमेश्वर त्यांचे कुरण उद्ध्वस्त करीत आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 मग मेंढपाळांच्या दुःखाचे रडणे आणि कळपाच्या धन्याचा विलाप तिथे असेल. कारण परमेश्वर त्यांच्या कळपाचा विनाशक झाला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 मेंढपाळ मारीत असलेल्या आरोळ्या ऐका, कळपांच्या पुढाऱ्यांचा विलाप ऐका! याहवेह त्यांची कुरणे उद्ध्वस्त करीत आहेत.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 25:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy