Online Bible

- Reklamy -




यिर्मया 25:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 मेंढपाळांना पळायला मार्ग राहणार नाही, कळपांचे प्रमुख निभावणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 मेंढपाळांना लपायला कोठेही आश्रय राहणार नाही. आणि कळपातील धन्यांना सुटता येणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 मेंढपाळांना पळून जाण्यास कुठेही जागा मिळणार नाही, पुढाऱ्यांना सुटकेसाठी मार्ग आढळणार नाही.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 25:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy