यिर्मया 25:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “अरिष्टे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात पुढे जाणार, आणि पृथ्वीवरच्या अतिदूरच्या ठिकाणाहून वादळाची सुरुवात होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “पाहा! विपत्ती पसरत आहे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात; पृथ्वीच्या टोकापासून एक भयंकर वादळ उठत आहे.” Viz kapitola |