यिर्मया 25:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हांला तो प्यावा लागेलच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग ते तुझ्या हातातून प्यायला पिण्यास तयार नसतील तर, तू त्यांना असे सांग सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही खरोखरच या प्याल्यातून पिणारच. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 हा प्याला पिण्याचे त्यांनी नाकारले, तर त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: हा प्याला तुम्हाला प्यावाच लागेल! Viz kapitola |