यिर्मया 23:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वर म्हणतो, ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशातून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे म्हणणार नाहीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यास्तव परमेश्वर असे म्हणतो. पाहा! असे दिवस येत आहेत ज्यात, ज्या परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांस मिसर देशातून बाहेर आणले, तो जिवंत आहे असे म्हणणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “असे दिवस येत आहेत की,” याहवेह म्हणतात, “शपथ घेताना इस्राएलचे लोक, ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, त्यांच्या जीविताची शपथ’ असे न म्हणता, Viz kapitola |