यिर्मया 23:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तरीपण ‘परमेश्वराचे भारी वचन’ असेच तुम्ही बोलत राहाल, तर परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही ‘परमेश्वराचे भारी वचन’ हे शब्द बोलत राहता व तुम्ही ‘परमेश्वराचे भारी वचन’, हे शब्द बोलू नका म्हणून मी तुम्हांला सांगून पाठवले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 आणि ‘परमेश्वराची घोषणा काय आहे?’ असे म्हणून नका. जर तुम्ही असे शब्द वापराल, तर परमेश्वर तुम्हास म्हणेल, तुम्ही माझ्या संदेशाला ‘परमेश्वराची घोषणा असे म्हणू नेय.’ हे शब्द वापरु नका असे मी बजावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने तुम्ही सांगता, याहवेह असे म्हणतात: ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ मी तुम्हाला हे वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतरही हे शब्द तुम्ही वापरता. Viz kapitola |