यिर्मया 23:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तू संदेष्ट्याला विचार की, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तुम्ही संदेष्ट्याला असे विचारा, ‘परमेश्वराने तुला काय उत्तर दिले’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ Viz kapitola |