यिर्मया 23:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वर असे म्हणतो, “मी काय फक्त जवळचा देव आहे आणि दूरवरचा देव नाही काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “मी केवळ जवळ असणाराच परमेश्वर आहे काय, दुरून बघणारा परमेश्वर नाही काय?” असे याहवेह जाहीर करतात. Viz kapitola |