यिर्मया 23:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 “मी ह्या संदेष्ट्यांना पाठवले नाही तरी ते धावत सुटले; मी त्यांच्याबरोबर बोललो नाही तरी त्यांनी संदेश दिला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी त्या संदेष्ट्यांना पाठवले नाही, पण तेच संराष्ट्र द्यायला धावले. मी त्यांच्याशी काही बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने भविष्य करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 या संदेष्ट्यांना मी पाठविलेले नाही, तरीसुद्धा ते त्यांचा संदेश घेऊन धाव घेतात; मी त्यांच्याशी बोललो नाही, तरी ते संदेश देतात. Viz kapitola |