यिर्मया 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर म्हणतो, “माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत तर हे मंदिर ओस पडेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मी माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ” Viz kapitola |