यिर्मया 22:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 दीनदुबळ्यांचा तो न्यायनिवाडा करी तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, म्हणून त्याचे सर्व भले झाले. मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” असे याहवेह म्हणतात. Viz kapitola |