यिर्मया 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सकाळी पशहूराने यिर्मयाला खोड्यांतून काढून बाहेर आणले, तेव्हा यिर्मया त्याला म्हणाला, “परमेश्वराने तुझे नाव पशहूर नव्हे तर मागोर-मिस्साबीब (चोहोकडे दहशत) ठेवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर मागोर मिस्साबीब (प्रत्येक बाजूला भय) असे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पशहूरने जेव्हा दुसर्या दिवशी यिर्मयाहाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मयाह त्याला म्हणाला, “याहवेहने तुझे पशहूर नाव बदलून, येथून पुढे सर्व बाजूने दहशत असे ठेवले आहे. Viz kapitola |