यिर्मया 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा पशहूराने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि परमेश्वराच्या मंदिरातील वरल्या बाजूस बन्यामीनद्वारात खोडे होते त्यांत त्याला अडकवून ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 म्हणून पशहूराने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व परमेश्वराच्या मंदिरात, बन्यामीनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पशहूराने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून फटके मारविले आणि याहवेहच्या मंदिराजवळच्या बिन्यामीन दरवाजाजवळ खोड्यात अडकवून ठेवले. Viz kapitola |