यिर्मया 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराच्या मंदिरातील प्रमुख अधिपती इम्मेराचा पुत्र पशहूर ह्याने यिर्मया जो हा संदेश सांगत होता तो ऐकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इम्मेराचा मुलगा पशहूर याजक, जो परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता. त्याने यिर्मयाने परमेश्वराच्या मंदिरात केलेले भविष्य सांगताना ऐकले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा याहवेहच्या मंदिराचा मुख्य अधिकारी इम्मेरचा पुत्र पशहूर याजक, याने यिर्मयाहास अशी भविष्यवाणी करताना ऐकले, तेव्हा Viz kapitola |