यिर्मया 2:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरेल काय? तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोषाख विसरेल काय? पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 एखादी कुमारी आपले दागदागिने किंवा एखादी वधू आपली विवाहाभूषणे विसरेल का? तरी माझे लोक मला, असंख्य दिवसापासून विसरले आहेत. Viz kapitola |