यिर्मया 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि पाहा! तो कुंभार चाकावर काम करीत होता, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला. Viz kapitola |