यिर्मया 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “कुंभाराच्या घरी जा आणि तिथे मी तुला माझा संदेश देईन.” Viz kapitola |