यिर्मया 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो, जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो, Viz kapitola |