यिर्मया 17:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 पण त्यांनी ऐकले नाही, त्यांनी आपला कान दिला नाही; ऐकू नये व शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही. परंतू ते आपल्या मानेत ताठर झाले, म्हणून ते ऐकेणात आणि शिक्षण आत्मसात करेनात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु त्यांनी ती ऐकली नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही. ते हट्टी होते आणि ते ऐकत नव्हते वा शिस्तीस प्रतिसाद देत नव्हते. Viz kapitola |