यिर्मया 16:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवर आहेत; ते मला गुप्त नाहीत; त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण माझे डोळे त्यांच्या मर्गावर आहेत, ते माझ्यासमोरुन लपलेले नाहीत. त्यांचे अन्याय माझ्या डोळ्यांपासून लपलेला नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण माझी नजर तुझ्या सर्व मार्गावर लक्ष ठेऊन आहे; ते माझ्यापासून लपू शकत नाही, आणि त्यांचे कोणतेही पाप माझ्या नजरेतून सुटत नाही. Viz kapitola |