यिर्मया 15:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्का-र्यांच्या तावडीतून मुक्त करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण मी तुला दुष्टाच्या हातातून सोडवेन आणि जुलमी राजाच्या हातातून तुला खंडून घईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “या दुष्ट लोकांच्या हातातून मी तुझी सुटका करेन आणि निर्दयी लोकांच्या तावडीतून मी तुला सोडवेन.” Viz kapitola |