यिर्मया 15:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 विनोद करणार्यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकान्ती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही. तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मी चैन करण्याऱ्या लोकांमध्ये मुळीच बसलो नाही, त्यांच्यासोबत कधीच आनंद केला नाही; मी एकटाच होतो, कारण तुमचा हात माझ्यावर होता आणि तुम्ही मला त्वेषाने भरले आहे. Viz kapitola |