Online Bible

- Reklamy -




यिर्मया 15:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कोणी लोखंड, उत्तरेहून आणलेले लोखंड व पितळ फोडू शकतो काय?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “एखाद्या मनुष्याला लोखंड— उत्तरेकडील लोखंडाचे—किंवा कास्याचे गज मोडता येतील का?

Viz kapitola kopírovat




यिर्मया 15:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy