यिर्मया 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पृथ्वीवर पाऊस न पडल्याने जमीन व्याकूळ झाली आहे; म्हणून शेतकरी फजीत होऊन आपली डोकी झाकून घेत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ह्यामुळे जमीनीत भेगापडल्या आहेत, कारण भूमीवर कोठेही पाणी नाही. म्हणून शेतकरी लज्जीत होऊन आपली डोकी झाकत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जमिनीला भेगा पडल्या आहेत कारण भूमीवर पाऊस पडलेला नाही; शेतकरी घाबरले आहेत म्हणून ते आपली डोकी झाकून घेतात. Viz kapitola |