यिर्मया 12:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझे वतन मला वनातल्या सिंहाप्रमाणे झाले आहे; तिने आपला शब्द माझ्याविरुद्ध उच्चारला आहे, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझे स्वत:चे वतन मला जंगलातील सिंहाप्रमाणे झाले आहेत. तिने आपला आवाज माझ्याविरूद्ध केला, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझे वारस माझ्याकरिता जणू वनातील सिंहिणीप्रमाणे झाले आहेत. ती माझ्यावर गर्जना करते; म्हणून मी तिचा तिरस्कार करतो. Viz kapitola |