यिर्मया 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 “मी आपल्या घराचा त्याग केला आहे, मी आपले वतन टाकून दिले आहे; मी आपल्या प्राणप्रियेस तिच्या शत्रूंच्या हाती दिले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 “मी माझे घर सोडले आहे, मी माझे वतन टाकले आहे. मी माझे प्रिय लोक तिच्या वैऱ्यांच्या हाती दिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “मी माझ्या लोकांचा त्याग करेन, माझ्या वारसांचा परित्याग करेन; माझ्या अतिप्रियजनांना मी त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन. Viz kapitola |