यिर्मया 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तू त्यांना लावले आहेस, त्यांनी मूळ धरले आहे; ते वाढून त्यांना फळे येतात; तू त्यांच्याजवळ त्यांच्या मुखात असतोस पण त्यांच्या अंतर्यामापासून तू दूर असतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तू त्यांना लावले आणि ते मुळावले. ते वाढतात आणि फळे देतात. तू त्यांच्या मुखात त्यांच्या जवळ आहे, पण त्यांच्या मनापासून तू फार दूर आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्हीच त्यांचे रोपण केले आणि ते मुळावले; ते वाढतात व फलवंत होतात. तुमचे नाव सतत त्यांच्या मुखात असते परंतु त्यांच्या अंतःकरणापासून तुम्ही फार दूर असता. Viz kapitola |