यिर्मया 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे; नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण मी त्यांना मिसरच्या बाहेर काढले त्या दिवसापासून या दिवसापर्यंत मी तुमच्या पूर्वजांना इशारा देत आलो आहे की माझा शब्द ऐका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण तुमच्या पूर्वजांना मी इजिप्तमधून बाहेर आणले तेव्हापासून मी त्यांना पुन्हापुन्हा बजावून सांगितले होत, “तुम्ही माझी आज्ञा पाळा.” Viz kapitola |