यिर्मया 10:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हे परमेश्वरा, मला शिक्षा कर, पण ती न्यायाने कर, तुझ्या कोपाने नको; नाहीतर तू मला शून्यवत करशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 परमेश्वरा, मला शिस्त लाव! पण रागाच्या भरात नाही तर न्याय्य रीतीने शिस्त लाव! नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— रागाने करू नका, नाहीतर मी नाहीसा होईन. Viz kapitola |