यिर्मया 10:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ऐका! अवई ऐका! पाहा, ती येत आहे, उत्तरदेशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 बातमीचा अहवाल आला आहे, पाहा! यहूदातील शहरांचा नाश करायला आणि कोल्ह्यांची वस्ती करायला. उत्तरेतून मोठा भूमीकंप येत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ऐका! तो अहवाल येत आहे— उत्तरेकडून एक महाभयंकर ध्वनी ऐकू येत आहे! तो यहूदीयाची नगरे निर्जन करेल, तिथे कोल्हे भटकतील. Viz kapitola |