यिर्मया 10:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हायहाय! मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे! तरी मला वाटते, “हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे म्हणून मला ते सोसले पाहिजे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझी मोडलेली हाडे आणि संक्रमीत झालेल्या जखमांमुळे मला हाय हाय! तेव्हा मी म्हणालो, “खचित हे माझे दु:ख आहे, आणि मला ते पूर्णपणे भोगलेच पाहिजे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मला धिक्कार असो! कारण मला जखम झाली आहे! ती असाध्य आहे! तरी देखील मी स्वतःला म्हटले, “हा माझा आजार आहे आणि तो मला सहन केलाच पाहिजे.” Viz kapitola |