शास्ते 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा शखेमातील सर्व प्रमुख नागरिक आणि बेथ-मिल्लो येथील सर्व लोक एकत्र झाले, व त्यांनी शखेमाच्या स्तंभाजवळील मोठ्या वृक्षाजवळ अबीमलेखाला राजा केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग शखेमांतली सर्व पुढारी व बेथ मिल्लोतल्या सर्वांनी मिळून जाऊन शखेमामधल्या एलोन खांबाजवळ अबीमलेखाला राजा करून घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा शेखेमातील आणि बेथमिल्लोतील सर्व नागरिकांनी एक सभा बोलावली आणि शेखेमातील स्तंभाजवळील मोठ्या एलावृक्षाजवळ त्यांनी अबीमेलेखाचा राजा म्हणून राज्याभिषेक केला. Viz kapitola |