शास्ते 9:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 हे पाहून एका स्त्रीने जात्याची वरची तळी अबीमलेखाच्या डोक्यात टाकून त्याचा कपाळमोक्ष केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 तेव्हा एका स्त्रीने अबीमलेखाची टाळू फोडण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 एका स्त्रीने जात्याची वरची तळी खाली सरळ अबीमेलेखाच्या डोक्यावर टाकली आणि त्याच्या कवटीचा चुराडा केला. Viz kapitola |