Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 मग अबीमलेखाने तेबेसला वेढा देऊन ते हस्तगत केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 नंतर अबीमलेख तेबेस शहरास गेला, आणि त्याने तेबेसला वेढा देऊन ते घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 त्यानंतर अबीमेलेख तेबेस येथे गेला आणि त्याला वेढा दिला आणि ते हस्तगत केले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy