Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 हे ऐकून शखेमाच्या गढीत राहणारे सगळे लोक एल-बरीथच्या1 मंदिराच्या तळघरात गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 शखेमच्या सर्व पुढाऱ्यांनी हे ऐकले तेव्हा ते सर्वजण अल बरीथच्या किल्ल्यात गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 हे ऐकून शेखेमाचे नागरिक जे बुरुजात होते त्यांनी बआल-बरीथच्या मंदिराशेजारी असलेल्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतला

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy