शास्ते 9:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 अबीमलेख त्याच्या पाठीस लागला, तेव्हा त्याने पळ काढला. नगराच्या वेशीत पोहचेपर्यंत बरेच लोक घायाळ होऊन पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तेव्हा अबीमलेख त्याच्या पाठीस लागला असता तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेशीच्या दारापर्यंत बहुत लोक जखमी होऊन पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 नंतर अबीमेलेखाने त्याचा वेशीच्या प्रवेश दारापर्यंत पाठलाग केला आणि पळून जात असता अनेक मृत्युमुखी पडले. Viz kapitola |