Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 अबीमलेख आपल्याबरोबरच्या सगळ्या लोकांसहित रात्री निघून चार तुकड्या करून शखेमावर दबा धरून बसला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 यास्तव अबीमलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसह रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy