शास्ते 9:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग पहाटे सूर्योदय होताच नगरावर हल्ला चढवा; नंतर गाल व त्याच्याबरोबरचे सैन्य तुमच्याशी सामना करायला बाहेर पडेल तेव्हा परिस्थितीला अनुसरून योग्य दिसेल तसे करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मग असे व्हावे की, सकाळी सूर्य उगवताच तू उठून नगरावर हल्ला कर; मग पाहा, ते आपल्याजवळच्या लोकांसह तुझ्याकडे बाहेर येतील, तेव्हा जसे तुझ्या हाती येईल तसे तू त्याचे कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 सकाळी अगदी सूर्योदय झाल्याबरोबर शहरावर स्वारी कर. जेव्हा गाल आणि त्याचे लोक तुझ्याविरुद्ध लढण्यास बाहेर येतील, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी पाहा.” Viz kapitola |