Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 एबेदाचा मुलगा गाल ह्याचे हे शब्द ऐकून नगराधिपती जबूल ह्याला फार राग आला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 परंतु नगराधिपती जबुलाने एबेदचा पुत्र गालचे बोलणे ऐकले तेव्हा तो भयंकर संतापला.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy