शास्ते 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्याच्या आईच्या भाऊबंदांनी त्याच्या बाजूने बोलून त्याचे हे म्हणणे शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांच्या कानावर घातले; अबीमलेख हा आपला बांधव आहे असा विचार करून त्यांचे मन त्याच्याकडे वळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा त्याच्या आईचे नातेवाईक त्याच्याविषयी शखेमांतल्या सर्व मनुष्यांशी बोलले, आणि त्यांनी अबीमलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, “तो आमचा भाऊ आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा बंधूंनी हे सर्व शेखेमातील नागरिकांना सांगितले, त्यांनी अबीमेलेखाचे अनुसरण करण्याचे ठरविले, कारण ते म्हणाले, “तो आमचा नातेवाईक आहे.” Viz kapitola |