शास्ते 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जर तुम्ही आज यरुब्बाल व त्याचे घराणे ह्यांच्याशी सात्त्विकतेने व सरळपणे वागला असाल तर अबीमलेखामुळे आनंद करा व तोही तुमच्यामुळे आनंद करो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तर तुम्ही आजच्या दिवशी यरूब्बालाविषयी व त्याच्या घराण्याविषयी खरेपणाने व प्रामाणिकपणाने जर वर्तणूक केली असेल, तर अबीमलेखामध्ये संतोष करा; त्यानेही तुमच्यामध्ये संतोष करावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आज तुम्ही यरूब्बआल आणि त्याच्या कुटुंबासोबत सन्मानाने आणि सदिच्छेने वागलात काय? तर मग अबीमेलेख तुमचा आनंद होवो आणि तुम्ही त्याचा आनंद होवो! Viz kapitola |