Online Bible

- Reklamy -




शास्ते 9:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 माझ्या बापाने तर तुमच्यासाठी युद्ध केले; आपला प्राण संकटात घातला आणि तुम्हांला मिद्यानाच्या हातून सोडवले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आणि विचार करा की, माझ्या वडिलाने तुमच्यासाठी लढाई केली, आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला मिद्यानाच्या हातातून सोडवले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 आठवण ठेवा की माझा पिता तुमच्यासाठी लढला व तुम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.

Viz kapitola kopírovat




शास्ते 9:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy