शास्ते 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यरुब्बालाचा मुलगा अबीमलेख शखेम येथे आपल्या आईच्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांना व आपल्या आजोळच्या सर्व माणसांना म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यरूब्बआलचा पुत्र अबीमेलेख हा आपल्या आईच्या भावांना भेटण्यासाठी शेखेम येथे गेला आणि त्यांना व आपल्या आईच्या सर्व घराण्याला तो बोलला, Viz kapitola |