शास्ते 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो पनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुखरूप माघारी येईन तेव्हा हा बुरूज पाडून टाकीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा तो पनुएलातल्या मनुष्यांना असे म्हणाला, “जेव्हा मी शांतीने माघारी येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 म्हणून तो पेनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुरक्षित परत येईन, तेव्हा हा बुरूज पाडून टाकेन.” Viz kapitola |