शास्ते 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 गिदोन व त्याच्याबरोबरचे तीनशे लोक थकूनभागून गेले होते तरी ते तसेच पाठलाग करत यार्देनेवर येऊन पलीकडे गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग गिदोन आणि त्याचे तीनशे लोक थकून गेलेले होते तरीही ते त्यांचा पाठलाग करीत यार्देन किनारी आले आणि पलीकडे गेले. Viz kapitola |