शास्ते 8:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 अशा प्रकारे मिद्यान इस्राएल लोकांचा अंकित झाला. त्याने पुन्हा आपले डोके वर काढले नाही. गिदोनाच्या हयातीत म्हणजे चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 अशा प्रकारे इस्राएली लोकांपुढे मिद्यानी वश झाले आणि त्यांनी आपले डोके पुन्हा कधीही वर काढले नाही. आणि गिदोनाच्या सर्व हयातीत चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली. Viz kapitola |